Wednesday, May 11, 2011

नडला की तोडला

परवा एका मुलाने घातलेल्या टीशर्ट वरचा हा मेसेज वाचला. मेसेज होता ’नडला की तोडला’. लई आवडला. हसून वाट यासाठी लागली की तो मुलगा मुळात फ़ुंकरीने उडेल असा होता आणि त्यात त्याच्या कपाळावर एक, हातावर दोन आणि मानेवर एक अशा चार बॅंडेड लावलेल्या होत्या. त्या मुलाला त्याच्या टीशर्ट वरील वाक्याचा खरा अर्थ कळला होता. - अ. ज. ओक

No comments:

Post a Comment