Wednesday, May 25, 2011

Give and Take

कुणाकडून काही मागायचा स्वभाव नसतानाही जर कुणाकडून काही मागायची वेळ आलीच तर मनाला तयार करताना एवढंच समजावलं जाऊ शकतं की जेव्हा तुम्ही एखाद्याकडून एखादी गोष्ट मागता, घेता, तेंव्हा तुम्ही देणा-याला देण्याची संधी देता.

- अ. ज. ओक

Not having a nature or tendency to ask for, or take things from others, if at a point you have to ask for, or take something from someone, the only way you can probably think of to prepare your mind, is to think that when you ask for, or take something from someone, you actually give the giver an opportunity to give. 

- A J Oka.

काळं बेरं

'Blackberry' ला मराठी मधे ’काळंबेरं’ असं म्हणायला हवं नाही? 
Black-Berry = काळं बेरं... :D
- अ. ज. ओक

Thursday, May 19, 2011

Time to think

'Don't wait till it is the time to think; think when there is time to think.' - A J Oka.

Saturday, May 14, 2011

साध्य आणि सिद्ध

’काही साध्य करण्यापेक्षा ते सिद्ध करणं जास्त महत्वाचं असतं.’ - अ. ज. ओक

नियम - २

’लोकं नियमांतली सोय बघत नाहीत; पण सोय मात्र नियमीतपणे बघतात.’ - अ. ज. ओक

Friday, May 13, 2011

चांगल्या व्यक्तींची अडचण

’चांगल्या व्यक्तींच्या बाबतीत एक मुख्य अडचण असते. त्यांचा चांगुलपणा जगाला जाणवत नाही आणि त्यांचा वाईटपणा जगाला मानवत नाही.’ - अ. ज. ओक

Wednesday, May 11, 2011

On-paper Intelligence

'Marks, Scores, Grades are all examples of what I call as 'On-paper Intelligence' which hardly matters in real life.' - A J Oka.

नियम


’नियम हे नियमितपणे पाळावेत; सोयिस्करपणे नव्हे.’ - अ. ज. ओक

नडला की तोडला

परवा एका मुलाने घातलेल्या टीशर्ट वरचा हा मेसेज वाचला. मेसेज होता ’नडला की तोडला’. लई आवडला. हसून वाट यासाठी लागली की तो मुलगा मुळात फ़ुंकरीने उडेल असा होता आणि त्यात त्याच्या कपाळावर एक, हातावर दोन आणि मानेवर एक अशा चार बॅंडेड लावलेल्या होत्या. त्या मुलाला त्याच्या टीशर्ट वरील वाक्याचा खरा अर्थ कळला होता. - अ. ज. ओक

Tuesday, May 10, 2011

Monday, May 9, 2011

कुणी काही म्हणेल किंवा न म्हणेल

’कुणी काही म्हणेल किंवा न म्हणेल, म्हणून कुणी काही म्हणणं किंवा न म्हणणं, म्हणजे म्हणून न म्हटल्यासारखं किंवा न म्हणून म्हटल्यासारखंच आहे; कुणी काहीही म्हणो.’ 
- अ. ज. ओक.

Thursday, May 5, 2011

Beyond pages of time

'Flip the pages of time; and you have 'Future'. Skip the pages of time; and you have ' Dreams'.' 
- A J Oka.

Wednesday, May 4, 2011

Meaning

'Because some things do not have a meaning, those which do have a meaning, mean something.' 
- A J Oka.

Tuesday, May 3, 2011

Urgent and Important

''Urgent' and 'Important' are two independent characteristics. All that is Important is not Urgent; and all that is Urgent is not Important.' 
- A J Oka.

Monday, May 2, 2011

Imitation and Innovation

'There is Imitation where there is no Innovation.' - A J Oka.