Friday, October 22, 2010

ऒफ़ेन्स


 ’गोष्टी 'Off-fence' झाल्या की 'Offense' होतो.’ - अ. ज. ओक

Wednesday, October 20, 2010

झोप आणि विचार

’काही जण झोपेतही विचार करतात, तर काही जणांचे विचारही झोपाळलेले असतात’ - अ. ज. ओक

Wednesday, October 13, 2010

फ़ळं

’आजकाल सगळीच ’फ़ळं’ महाग झाली आहेत. खायचीही, आणि कष्टाचीही.’     
- अ. ज. ओक

Tuesday, October 12, 2010

Tuesday, October 5, 2010

Style

'Walk just a mile; but in your own style' - A J Oka

Sunday, October 3, 2010

Think and Act


Those who act, dont always think; and those who think, dont really need to act. - A J Oka

Monday, September 27, 2010

मी

"मी ’मी’ आहे, कारण मी ’मी’ आहे." - अ. ज. ओक

Sunday, September 26, 2010

Life


Life = Something to keep you busy when you are not busy otherwise. - A J Oka

Thursday, September 16, 2010

Sure Unsure


There is no harm in being unsure as long as you are sure to be unsure. And there is no need to consider opinions of those who are unsure to be sure. - A. J. Oka

Wednesday, September 15, 2010

Universe

'End of your Imagination is the end of your Universe.' - A J Oka

Friday, September 10, 2010

आदर्श


’बरेच जण चांगले आदर्श ’ठेवतात’; आदर्श ’पाळणारे’ क्वचितच भेटतात.’ - अ. ज. ओक

Saturday, September 4, 2010

Sanity

'Sanity is boring.' - A J Oka.

गाणं - चेहरा आणि आत्मा


प्रत्येक गाण्याला एक चेहरा असतो, एक मन असतं, आणि एक आत्मा असतो. गाणं ऐकलं म्हणजे त्याचा चेहरा कळतो. गाणं समजलं म्हणजे त्याचं मन कळतं. गाणं भिनलं म्हणजे त्याचा आत्मा कळतो. - अ. ज. ओक

संगीत

संगीत ह्ळू आवाजात ऐकलं तर कानापर्यंत पोचतं. संगीत मोठ्ठ्या आवाजात ऐकलं की मनापर्यंत पोचतं. संगीत त्याहूनही मोठ्ठ्या आवाजात ऐकलं की आत्म्यापर्यंत पोचतं. - अ. ज. ओक


Music in low volume reaches your ears. Music in high volume reaches your heart. Music in an even higher volume reaches your soul. - A. J. Oka

Sunday, August 29, 2010

समन्वय


'समन्वय असायला ’समान वय’ असावंच लागतं असं नाही. आणि ’समान वय’ असलं म्हणजे समन्वय असतोच असं नाही.’ - अ. ज. ओक.

Sunday, August 22, 2010

Tuesday, August 17, 2010

The Child In Us

'Some things are better done the kiddish way' - A J Oka

Way Out Of Pain

'The only way to get out of pain is the way 'through' it.' - A J Oka

Guinea Pigs

'We are our own guinea pigs.' - A J Oka

Monday, August 16, 2010

पैसा

सगळं जमतं पण पैसा जमत नाही. पण पैसा जमला की सगळे जमतात - अ. ज. ओक