Monday, June 11, 2012

हुद्याचा मुद्दा


परवा माझ्या एका मित्राशी बोलत असताना त्याने मला त्याच्या ऑफिसमधली एक गोष्ट सांगितली. त्याच्या बॉसच्या जागी आता त्याच्याच संचातील एका व्यक्तीची बढती झालीय. तो सांगत होता, या आधी तीच व्यक्ती माझ्याशी नीट बोलायची; छान ताळमेळ होता आमचा; आणि बढती होताच त्या व्यक्तीच्या बोलण्याचा सूर बदललाय; विद्यर्थ जाऊन आज्ञार्थ आलाय...
मी म्हटलं अरे हे होतंच बरेच वेळा.



‘हुद्दा नसेपर्यंत सगळेच ‘मुद्याचं’ बोलतात; आणि एकदा हुद्दा आला की ‘हुद्याचं’’
- अ. ज. ओक

7 comments:

  1. आपण पदाला मान द्यावा ,मान राखावा
    व्यक्तीचा नाही.
    म्हणजे सगळ सोप होत जात.

    ReplyDelete
  2. yala amhi "Basic Problem" mhanto .. mhanje jyacha "Basic" motha to motha ;)

    ReplyDelete