Sunday, December 25, 2011

रोल्स रॉईस

मोबाईल, गाडया, राजकारण आणि सिनेमे हे फावल्या वेळातल्या चर्चेचे चार मुख्य विषय आहेत. त्यापैकी राजकारण हा विषय पूर्वापार चालत आलेला आहे. पण बाकी तीन हल्लीच्या काळात वाढलेत. तर अशीच त्या दिवशी गाड्यांविषयी चर्चा चालू होती. एका व्यक्तीने रोल्स रॉईस चं वर्णन सुरू केलं, आणि एक महाभाग उत्तरला, ’अ‍ॅव्हरेज किती देत असेल रोल्स रॉईस ?’ मी म्हटलं,’रोल्स रॉईस चं अ‍ॅव्हरेज विचारणं, म्हणजे पॅमेला अँडरसन ला ’स्वयंपाक करता येतो का?’ असं  विचारण्यासारखं आहे.’
- अ. ज. ओक

No comments:

Post a Comment