Tuesday, March 1, 2011

Happy Everything

नुकतीच टीव्ही वर Ad बघितली - ’Happy Maha Shivratri'. बॆक्ग्राऊंड ला गाणं सुरू होतं - ’जय जय शिव शंकर, काटा लगे न कंकर’ - या लोकांच्या बौद्धिक पातळीवर हसावं की चिडावं कळत नाही. Happy Sankranti, Happy Holi - इथपर्यंत ठीक आहे पण Happy Maha Shivratri? - पुढे जाऊन लोकं Happy आषाढी, Happy ॠषिपंचमी, Happy भानुसप्तमी, Happy पौर्णिमा, Happy अमावास्या, Happy चातुर्मास, एवढंच काय, Happy पितृ पंधरवडा... असं म्हणायला लागली तरीही नवल वाटायला नको. - अ. ज. ओक

No comments:

Post a Comment