Wednesday, July 18, 2012

मार्क

भारतात ‘मार्क’ या गोष्टीला सुशिक्षित माणसाच्या आयुष्यात तितकं महत्व आहे, जितकं एखाद्या खाद्यपरार्थात मिठाला आहे. नापास व्यक्ती म्हणजे अळणी पदार्थासारखी आहे. आणि मार्क कमी मिळालेल्या व्यक्तीची अवस्था म्हणजे बाकी सगळे जिन्नस प्रमाणात असूनही ‘मीठ कमी आहे जरा’ अशा शे-यामुळे अपात्र ठरलेल्या पदार्थासारखी असते. 

कुठेतरी वाचलेलं आठवतंय, ‘मार्क हा बुद्धीचा आरसा आहे’ म्हणे. मला नाही पटत. म्हणजे मला मार्क कधी कमी-जास्त मिळाले म्हणून मला कधीच फरक पडला नाही, पडत नाही. याच ब्लॉगवरच्या दुस-या एका पोस्ट मधेही मी याबद्द्ल लिहिलंय, की ‘Marks/Scores are nothing but on-paper intelligence.’तर या ‘आरशा’बद्द्ल विचार केला, तेंव्हा वाटलं की,

‘मार्क हा ज्ञानाचा एक ‘कवडसा’ आहे; ‘आरसा’ नव्हे’. - अ. ज. ओक

4 comments:

 1. hmm..On paper intelligence unfortunately carry a lot of weight age though....At least in India that is so when u r starting...hopefully it doesn't matter as u gain experience :)

  ReplyDelete
  Replies
  1. Anek murkha lokansathi it does. Baki suudnyansathi it doesnt.

   Delete
 2. CA inst. always marks marks..(: on d occasion of result, this post is well informative as well motivating.

  ReplyDelete
  Replies
  1. I am happy to know it is motivating. Thanks. I reserve my opinion about the CA Institute however. All the best to you friend!

   Delete