Sunday, March 27, 2011

गाडी धूण्यातला आनंद

’आपली गाडी धूण्यात जो आनंद मिळतो तो आंघोळ करण्यातही मिळत नाही’ - अ. ज. ओक

Saturday, March 26, 2011

Anticipation

'Anticipation is the best preparation.' 
- A. J. Oka

Saturday, March 19, 2011

Mind and Exercise

'Its your mind that drives your exercise; and its your exercise that drives your mind.' 
- A J Oka

Wednesday, March 16, 2011

प्रगती

आजकाल गावागावात ब्यूटी पार्लर्स बघायला मिळतात. माझ्या मते आता प्रगतीचं घोषवाक्य बदलायला हवं. आता म्हणायला हवं, ’मुलगी नटली, प्रगती झाली’ - अ. ज. ओक

Thursday, March 3, 2011

Appreciation and Politeness




'Appreciation should never be assumed; and politeness should never be pretended' - A J Oka

Tuesday, March 1, 2011

Happy Everything

नुकतीच टीव्ही वर Ad बघितली - ’Happy Maha Shivratri'. बॆक्ग्राऊंड ला गाणं सुरू होतं - ’जय जय शिव शंकर, काटा लगे न कंकर’ - या लोकांच्या बौद्धिक पातळीवर हसावं की चिडावं कळत नाही. Happy Sankranti, Happy Holi - इथपर्यंत ठीक आहे पण Happy Maha Shivratri? - पुढे जाऊन लोकं Happy आषाढी, Happy ॠषिपंचमी, Happy भानुसप्तमी, Happy पौर्णिमा, Happy अमावास्या, Happy चातुर्मास, एवढंच काय, Happy पितृ पंधरवडा... असं म्हणायला लागली तरीही नवल वाटायला नको. - अ. ज. ओक