Friday, November 19, 2010

एक्साईटमेंट

’जेव्हा रूटीनचा प्रचंड कंटाळा येतो तेव्हा आपल्याला कळतं की आंघोळीसाठी नवीन साबण वापरायला काढण्यासारखी गोष्ट सुद्धा किती एक्सायटिंग असू शकते’ - अ. ज. ओक

No comments:

Post a Comment