Friday, April 29, 2011

तत्वांश

’वर बघून चालत नाही कारण कशाचाही माज नाही
खाली बघून चालत नाही कारण कशाचीही लाज नाही
समोर असते नजर कारण सरळपणाची वृत्ती आहे
देव देव करत नाही पण मनात माझ्या भक्ती आहे’ 

- अ. ज. ओक.

5 comments:

  1. Thanks Abby! But that is not a photo taken by me. I've just taken it from somewhere else.

    ReplyDelete