Friday, January 28, 2011

Art

'Standards can be made artistic; but Art can never be standardised.' - A J Oka.

1 comment:

  1. 'Standards can be made artistic; but Art can never be standardised.

    कला-कौशल्य (Art) विवक्षित नमुन्याबरहुकूम ठरवता येत नाही किंवा एखाद्या मुशीत प्रमाणबध्द करता येत नाही. कारण कलेचा आवाका, तिची क्षितिजे,व्याप्ती आणि अभिव्यक्तीदेखील अफाट असते. कलेला चार भिंतीत कैद करता येत नाही. कला साचेबंद होऊच शकत नाही. म्हणजेच, Art can never be standardised.

    विशिष्ट प्रकारचे आदर्श ( Standards ) मात्र अभिरुचिपूर्ण, कलात्मक, कौशल्यप्रधान रीतीने ठरवता किंवा निशित करता येऊ शकतात. कलाभिरुचीच्या गुणात्मकतेवर आदर्शांचा दर्जा अवलंबून
    असतो. जेवढे कौशल्य वा अभिरुची उच्च दर्जाची तेवढे आदर्श गुणवत्तेच्या दृष्टीने श्रेष्ठ. म्हणजेच, Standards can be made artistic.

    ReplyDelete