Dhananjay Jog • कॅमेरा हे केवळ छायाचित्रणाचे साधन..त्याला कलात्मकता वगैरे कशी ठाऊक असणार ? शरसंधान करणारा जसा बेजान धनुष्य व बाण घेऊन लक्ष्य अचूक टिपतो तसेच नेमके हावभाव सराइतपणे चित्रित करायला कॅमेरामनला,फोटोग्राफरला उत्तम जाण असावी लागते. बंदूकीला जसे वेध घेणे एवढेच माहीत पण ती कुणावर,कशी,किती ऍंगलने रोखायची व कधी चाप दाबायचा हे शार्प शूटरच जाणे. साध्य साधण्यास साधकाला केवळ उत्तमोत्तम साधनसामुग्रीच आवश्यक नसून असाधारण कसब आवश्यक असते. उत्तम फोटोग्राफर,सव्यसाची धनुर्धर,अचूक नेमबाज होण्यास दिव्य दृष्टीच (तिसरा डोळा) कारणीभूत !
Gud One :)u must see even what eyes cant see.
ReplyDeleteDhananjay Jog • कॅमेरा हे केवळ छायाचित्रणाचे साधन..त्याला कलात्मकता वगैरे कशी ठाऊक असणार ? शरसंधान करणारा जसा बेजान धनुष्य व बाण घेऊन लक्ष्य अचूक टिपतो तसेच नेमके हावभाव सराइतपणे चित्रित करायला कॅमेरामनला,फोटोग्राफरला उत्तम जाण असावी लागते. बंदूकीला जसे वेध घेणे एवढेच माहीत पण ती कुणावर,कशी,किती ऍंगलने रोखायची व कधी चाप दाबायचा हे शार्प शूटरच जाणे. साध्य साधण्यास साधकाला केवळ उत्तमोत्तम साधनसामुग्रीच आवश्यक नसून असाधारण कसब आवश्यक असते. उत्तम फोटोग्राफर,सव्यसाची धनुर्धर,अचूक नेमबाज होण्यास दिव्य दृष्टीच (तिसरा डोळा) कारणीभूत !
ReplyDeleteTrue.Reminds me of those pictures of roses you took back then...
ReplyDelete